मुख्य पान


परिचय आणि इतिहास


अभेपुरीहेगाव डोंगराच्यापायथ्याशी आहे.वाईशहरापासून १२ कि.मी अंतरावरआहे.अभेपुरीगावच्या पूर्वेला पूर्वी पांडवांचेवास्तव्यअसलेला पांडव गडआहे. गावचेकुलदैवतहे मांढरदेवची काळूबाईहे उत्तरेलाअसल्यामुळेगावचे आडनाव मांढरेआहे. हेप्रसिद्धदैवस्थान आहे. गावामध्येभैरवनाथ,काळूबाई, हनुमान, विठ्ठलइ.मंदिरेआहेत.गावाजवळ धोमधरणव कृष्णानदी आहे.नदीतीरावर नरसिंहाचे मंदीरआहे.गावच्या पश्चिमेलाखावली गावाजवळरायरेश्वर किल्लाआहे. धोमधरणाच्या बाजूलाकमळ गडआहे. येथेशिवाजीमहाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथघेतली.पाचपूतेवाडी वडाचीवाडीहीदोन गावेअभेपुरी गावाचाचएक भागआहेत.
लोकसंख्या

अभेपुरी गावची लोकसंख्या १०९३ आहे. गावात दर पाच वर्षांनी जनगणना केली जाते. गावात ५२४ स्त्रिया ५६९ पुरुष आहेत . गावात ९५% लोक साक्षर % निरक्षर आहेत .गावामध्ये ७५% लोक शेती करतात २५% लोक इतर व्यवसाय , तसेच नोकरी करतात आणि गावामध्ये २५ जवान आर्मीमध्ये आहेत.

वीर जवान -निलेश अशोक मांढरे
देशाच्या सुरक्षिततेसाठी निलेश अशोक मांढरे, वसंत मांढरे हे जवान शहीद झालेले आहेत .