शिक्षण सुविधा



गावात दोन शाळा आहेत. इथे आपण दहावी पर्यंत शिक्षण घेऊ शकतो. पुढील शिक्षणासाठी वाई तालुक्याला जाव लागते. शाळेची माहिती खालील प्रमाणे आहे.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभेपुरी


स्थापना:                 फेब्रुवारी  १९२६  कै. राघोबा भिकोबा मांढरे यांच्या स्मरणार्थ जागा दिली.
मुख्याध्यापक:       आर. के. लटिगे
शासकीय योजना:
  1. शालेय पोषण आहार योजना
  2. अल्प संख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
  3. दारिद्र रेषेखालील मागासवर्गीय मुलीना भत्ता
  4. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना
  5. सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तके
  6. सर्व मुली दारिद्ररेषेखालील मुलांना मोफत शाळेचे गणवेश
  7. अपंग विद्यार्थ्यांना लेखन वाचन अनुदान साहित्य वितरण
  8. राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना
  9. मागासवर्गीय मुलीना मोफत गणवेश
शालेय  कार्यक्रम
स्नेह संमेलन, बालआनंद मेळावा, पटनोंदणी पंधरवडा, मेहंदी रेखाटन कार्यक्रम, गणपती उत्सव, प्रश्नमंजुषा, संतुलित हरितग्राम योजना, विशेष दिन साजरे करणे, योगासने, विविध गुण दर्शन कार्यक्रम, वर्ग वाचनालय, शालेय विद्यार्थी मंत्री मंडळ.

बक्षिसे
१५ अगस्त रोजी मानसिंग मांढरे यांच्या स्मरणार्थ, जयवंत मांढरे यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप२६ जानेवारीला गावातील लोकांकडून बक्षीस वाटप. अमोल मांढरे यांच्याकडून ५० खेळाडूंना गणवेश वाटप.

शालेय सोयी
शौचालय, पिण्याच्या पाण्याची टाकी, संगणक, अपंग विद्यार्थ्यांसाठी ramp , वाचनालय, खेळाचे साहित्य, स्वतंत्र प्रयोग शाळा, ली च्या विद्यार्थ्यांना धनुर्वात इंजेक्शन, वी मायक्रो न्यूट्रीशन  औषधे, - वी च्या विद्यार्थ्यांना आयर्न युक्त गोड्या.

विद्यार्थी पटसंख्या
पहिले ते सातवी - ९२ मुले + ८५ मुली = १७७


श्री  नरसिंह  हायस्कूल धोम भागशाळा अभेपुरी

स्थापना:    १९८८ मान्यता रोजी मिळाली. २००२  साली  स्वामी विवेकानंद  शिक्षण संस्थेचे शिक्षक  आमदार गजेंद्र ऐनापुरे  यांच्या आमदार फंडातून इमारत  बांधली .
शालेय कार्यक्रम स्वामी  विवेकानंद  साप्ताह ,खो खोक्रिकेट , कब्बडी ,धावणे
बक्षिसे

·         एकनाथ  मांढरे  यांच्या  आईच्या  स्मरणार्थ बक्षीस  वाटप
·         १० वि येवेले  ऋषिकेश  दिलीप - ८९%
·         गणेश  मांढरे  --जिल्हा  पातळीवर कुस्तीत  प्रथम 

शालेय योजना
·         जीवन कौशल्य
·         व्यवसाय शिक्षण
·         हरितसेना
·         श्रावणी  सहल
·         प्रेक्षणीय  स्थळांना  भेटी

शालेय  सोयी
·         संगणक
·         खेळाचे  साहित्य
·         प्रयोगशाळा
·         लाउड स्पीकर
·         पिण्याच्या पाण्याची टाकी
एकूण विद्यार्थी
आरोग्य १०वि च्या  मुलांना  धनुर्वात  इंजेक्शन , सर्व  मुलांची  वर्षातून  एकदा  आरोग्य  तपासणी, औषधी  वनस्पती प्रकल्प, बायोग्यास  प्रकल्प
मुल
मुली
एकूण
वी
२१
१५
३६
वी
१७
१९
३६
१० वी
१७
१८
३५
१०७