सोयी सुविधा

पाणी
धोम धरण


  • गावात पानाच्य टाक्या आहेत. त्यांची स्वच्छता आठवड्यातून दोनदा केली जाते .
  • सार्वजनिक वीहर धरण यांतून गावाला पाणीपुरवठा केला जातो
  • गावात सार्वजनिक नळाची सोय आहे
  • पाण्यात potashium पावडर मेडीक्लोर टाकले जाते
  • गावात वीहर ,झरे तलाब यांची सोय आहे
  • गावात गटारांची सोय आहे . त्यावर औषध फवारणी केली जाते
  • गावातील सर्व सांडपाणी योग्य ठिकाणी सोडले जाते .


आरोग्य


  • गावात स्वच्छता राखली जाते , कचरा पेटी ठिकठिकाणी आहे , त्याचा वापर केला जातो
  • पाण्यामध्ये मेडीक्लोवरचा वापर केला जातो
  • ग्रामस्वच्छता अभियान राबवले जाते
  • गावात घरोघरी शौच्छ्लाय आहेत.
  • सरकारी डॉक्टर महिन्यातून एकदा गावातील लोकांची , पाण्याची तपासणी करतात
  • गावात २ दवाखान्याची सोय आहे . डॉ धुमाळ व डॉ पोतदार .
  • अल्प बचत पोष्ट खाते        शासनाने लोकांच्या भविष्यासाठी त्यांच्या रोजच्या पगारातून थोडे फार बचत  करण्यासाठीअल्प बचत पोष्ट खाते सुरु केले आहे.
  • गावातील मुलांना लसिकरण आणि पोलिओ वर्षातून दोनवेळा देण्याची योजना राबवली जाते .
  • गावात  महिलांसाठी शासनाने   बचत गट तयार केले आहेत .संपूर्ण गावात ८  बचत गट आहेत .

बचत गट
अध्यक्ष
सचिव
1
भैरवनाथ
सलमा  इकबाल पटेल
संगीता शिवाजी मांढरे
2
सोनिया गांधी
सिंधू  रविंद्र  मांढरे
ओलीस  डेवदास चव्हाण
3
आदर्श
अंजना प्रल्हाद  देशमाने
जयश्री  शंकर मांढरे
4
सरस्वती
मीनाक्षी शंकर मांढरे
संगीता सुरेश मांढरे
5
काळेश्वरी
रोहिणी विजय मांढरे
संगीता शरद   मांढरे
6
भगिनी
विद्या दुर्योधन  मांढरे 
सुनिता राजेंद्र   मांढरे
7
शिवकृपा
लता एकनाथ  मांढरे 
सीमा  झुंजार  मांढरे
8
दुर्गामाता
सविता प्रल्हाद मांढरे
स्वाती पांडूरंग मांढरे