शेती व जनावरे



स्थानिक कृषी हवामान परिस्थिती
गावातील जमीन मध्यम, भारी, हलकी इत्यादी प्रकारची आहे. पाणी पर्जन्याधारित आहे. वर्षात साधारण १३०० ते  १४००  मीमी. पाऊस पडतो. गावात असलेली शेती तृणधान्य पद्धतीने केली जाते.  दुग्धव्यवसाय, कुक्कुट

गावाचा भौगोलिक परिसर 

अभेपुर
पाचपूतेवाडी
वडाचीवाडी
भौगोलिक क्षेत्र 
३३६
२९२
१९४
जंगल क्षेत्र
_
_
गावत पड
इतर पड
११२
207.51
१११
लागवडीखालील क्षेत्र
२१०
८०
८०
जिरायत क्षेत्र
१६३
८०
८०
बागायत क्षेत्र
५९
_
खाजगी क्षेत्र
_
खातेदार क्षेत्र
७६७
623
३१४



शेती 


गावात असलेली शेती तृणधान्य पद्धतीने केली जाते. गावात असलेली शेती तृणधान्य पद्धतीने केली जाते. गावात हंगामानुसार विविध पिके घेतली जातात. त्यांची माहिती खालील प्रमाणे आहे.
खरीब हंगामातील क्षेत्र

अभेपुर
पाचपूतेवाडी
वडाचीवाडी
संकरीत ज्वारी
१०
२२
२६
भुईमुग
१५
7
घेवडा
१५
भात
१००
28
२५
सोयाबीन
४५
कडधान्य

रब्बी हंगामातील क्षेत्र


अभेपुरी
पाचपूतेवाडी
वडाचीवाडी
रब्बी ज्वारी
९०
१२
गहू
३५
7
१०
हरबरा
२०
भाजीपाला
_

उन्हाळी हंगामातील क्षेत्र


अभेपुरी
पाचपूतेवाडी
वडाचीवाडी
भुईमूग
_
चारा पिके
_

नगदी पिके
अभेपुरी
पाचपूतेवाडी
वडाचीवाडी
उस
_
हळद
_
आल
_

जनावरे




अभेपुरी गावात २५ बैलजोड्या आहेत  त्याचप्रमाणे गावातील गाईची  संख्या ६० आणि म्हैशीची संख्या ७५ आहे. जनावरांची तपासणी महिन्यातून एकदाच केली जाते. जनावरांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर नायकवडी ,डॉक्टर पाटील आणि डॉक्टर कदम हे जनावरांना योग्य ते उपचार ,लसी  आवश्यक औषधे देतात. त्याचप्रमाणे गावात दोन पोल्ट्री फार्म्स आहेत. कुक्कुट पालन मेंढी पालन व्यवसाय गावात उत्तमरीत्या चालतो.