पंचायत

ग्रामपंचायत


अभेपुरी गावात ग्रामपंचायत कार्यालय आहे. गावात वर्षातून दोनदा ग्रामसभा घेतली जाते.दर पाच वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक घेतली जाते.यामध्ये संचालक मंडळाची निवड केली जाते.

संचालक मंडळ
 
नाव 
पद
सौ .नीलम अशोक मांढरे
सरपंच
श्री काशिनाथ मारुती फाळके
उपसरपंच
श्री बाळू भागोजी कांबळे
सदस्य
श्री मारुती साहेबराव मांढरे
सदस्य
सौ सिंधू दत्तात्रय मांढरे
सदस्य
श्री सहदेव एकनाथ पवार
सदस्य
श्री शिवाजी भिकू मांढरे
सदस्य
श्री भगवान गुलाब मांढरे
सदस्य
सौ राजश्री संतोष संकपाळ
सदस्य

शासकीय अधिकारी
नाव  पद
श्री. एस. व्ही.वर्णेकर ग्रामसेवक
आर ,एम .यादव तलाठी
पी .एन .सोनावणे    कृषी अधिकारी
आर .एस पांढरपोटे आरोग्य
श्री. मोरे बीट हवालदार
आर. जी.लटीगे मुख्याध्यापक